logo

आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कागदपत्रांचा गैरवापर

आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा सांगली यांनी खंडेराजुरी येथील एका ग्राहकाचे दि. २७/०४/२०२३ रोजी गृहकर्ज मंजूर केले आहे. त्याच कागदपत्रांच्या आधारे तामिळनाडू राज्यातून थेनी या शाखेतून दि.३१/०५/२०२३ रोजी स्थावर मालमत्ता कर्ज र.र.०४,०८,८९३ /- इतके कर्ज मंजूर केले. व ते त्रयस्थ व्यक्तीला दिल्याचे उघड झाले आहे. याबाबत अर्जदार यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

55
3940 views